स्क्रीन टाइमसाठी ठराविक वेळ ठरवा.

मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा. 

ठराविक वेळेनंतर फोन बंद करत जा. 

काम असेल तरच फोन वापरा. 

फोन स्वीच ऑफ करून दूर ठेवा

मोबाईलवर येणारी नोटिफिकेशन्स बंद करा. 

 प्रत्येकवेळी स्वत:सोबत फोन घेऊन जाऊ नका, दुसऱ्या रुममध्ये ठेवा. 

फोनवरून लक्ष हटवण्यासाठी चांगलं वाचन करा.