सोमवारी चुकूनही काळ्या रंगाचं वस्त्र घालून पूजा करू नका. 

सोमवारी वांग चुकूनही खाऊ नका. 

पूजा करताना चुकूनही शंकराला हळद लावू नका, कारण ते अशुभ मानलं जातं.

आई-वडिलांसोबत कोणत्याही प्रकारे वाद घालू नका. 

सोमवारी साखरेचा कमीत कमी वापर करा. 

झाडांची कत्तल सोमवारी चुकूनही करू नका.

शंकराची पूजा करताना पूजेत तुळशीचा वापर टाळा.