वास्तुशास्त्रामध्ये काही प्राण्यांची पूजा करणे, त्यांना घरात ठेवणे फायदेशीर मानतात.
या शुभ मानल्या जाणाऱ्या प्राण्यांमध्ये मुंगूसचा समावेश होतो.
मुंगूसाची मूर्ती घरात ठेवण्यबाबत अनेक शुभ संकेत वास्तूशास्त्रात आहेत.
यामुळे एखादी व्यक्ती श्रीमंतही होऊ शकते.
जर एखाद्या व्यक्तीला सकाळी लवकर मुंगूस दिसला तर तो लवकरच श्रीमंत होण्याचे स्पष्ट लक्षण आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार कोर्टात जाताना मुंगूस दिसला तर केस जिंकते.
ज्या जमिनीवर मुंगूस असते त्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर घरामध्ये मुंगूसाची छोटी मूर्ती ठेवा.