पावसाळ्यात घरातल्या भिंतींवर ओलावा येतो, त्यामुळे भींत घराब होते. 

आर्द्रतेमुळे बॅक्टेरिया तयार होतात, ते आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. 

या टिप्स वापरून घरातील ओलसरपणा काही प्रमाणात कमी होऊ शकतो. 

AC आणि सैंधव मीठामुळे घरातील ओलसरपणा कमी होऊ शकतो. 

AC ड्रायमोडवर ठेवल्यामुळेही आर्द्रता कमी होते. 

एक्झॉस्ट किंवा व्हेंटिलेशन फॅनसुद्धा आर्द्रता कमी करू शकतात. 

डिह्युमिडिफायरसुद्धा घर कोरडं ठेवण्यासाठी उपयोगी पडेल. 

सैंधव मीठ एका मोठ्या डब्यात ठेवून त्याचे झाकण उघडे ठेवल्याने ओलावा शोषला जाईल. 

कोळसा, काळी मिरी आणि बेकिंग सोडादेखील वापरू शकता.