पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी यासाठी काही टिप्स

पावसाळ्यात केसांची निगा राखा, केस स्वच्छ ठेवा.

रोजच्या रोज तेलाने मालिश करा. 

वाइड-टूथ्ड कंगव्याचा केस विंचरण्यासाठी वापर करा. 

केस नियमितपणे ट्रिम करत जा. 

केस धुतल्यानंतर कंडीशनर लावायला विसरू नका. 

पावसळ्यात केस भिजवू नका. 

खूप स्टायलिंग करू नका, हेअर स्ट्रेटनरचा वापर कमी करा. 

सकस आहार घेणंही तितकच गरजेचं असतं.