चविष्ट असलेला आलुबुखार आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

आलुबुखार पोटॅशिअमचा उत्तम स्त्रोत आहे. यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात.

आलुबुखारमध्ये असलेले व्हिटॅमिन सी डोळ्यांसाठी उपयुक्त आहे.

आलुबुखार खाल्ल्याने सर्दी, तापापासून आराम मिळतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

रक्ताभिसरण सुधारते, शरीराची लोह शोषण्याची क्षमताही वाढते. 

आलुबुखार खाल्ल्याने त्वचा मऊ होते, सुरकुत्या कमी होतात, डागही जातात. 

बोरॉन हाडांची घनता आलुबुखार टिकवते.

इसॅटिन आणि सॉर्बिटॉलमुळे बद्धकोष्ठता दूर होते, पचनक्रिया सुधारते.

हार्ट अटॅक आणि स्ट्रोक या समस्यांपासून बचाव करते.