मान्सूनमध्ये या गोष्टींची विशेष काळजी घ्या
पावसाळ्यात नेहमी कोमट पाणीच प्या.
यामुळे पाण्यात असलेले बॅक्टेरिया आणि जंतू नष्ट होतात.
जेवणात मीठाचं प्रमाण कमी असावं किंवा गरजेनुसार असावं.
मीठ जास्त खाल्ल्यास हाय ब्लड प्रेशरचा त्रासही उद्भवू शकतो.
रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यावे.
सीझनल फळं खावीत.
ज्यामुळे तुमची इम्युनिटी वाढेल असे पदार्थ पावसाळ्यात खावे.
रस्त्यावरील अन्नपदार्थ खाणं पावसाळ्यात टाळावं.
पावसाळ्यात तुपकट, तेलकट किंवा कच्च खाणं टाळावं.