पावसाळ्यात विषाणूजन्य संसर्ग, ऍलर्जी आणि मलेरियासारखे आजार होतात.
या सीझनमध्ये फळं खाल्ल्याने पचन सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात.
लिचीमध्ये भरपूर फायबर असते, व्हिटामिन सी सर्दीपासून बचाव करते, अपचनासाठी उपयुक्त ठरते.
नासपतं रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.
सफरचंदामध्ये शरीरासाठी अत्यंत फायदेशी मानले जाते.
जांभळात पोटॅशिअम, फॉलेट असते, जे गॅस्ट्रिक डिसफंक्शनची समस्या कमी करण्यास मदत करते
आलूबुखार रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतं, बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते.
चेरीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स जळजळ कमी करण्यास मदत करते.