पावसाळ्यात खाज येण्याची समस्या उद्भवते. ती दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत?
आर्द्रतेमुळे त्वचेवर बॅक्टेरिया वाढू लागतात. या बॅक्टेरियामुळे त्वचेवर खाज येते.
खोबरेल तेलात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. हे त्वचेला संसर्गापासून वाचवते.
कडुनिंबात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगस गुणधर्म आहेत. पाण्यात उकळून वापरावे.
कोरफड त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्वचेला संसर्गापासून वाचवते.
चंदन स्कीनसाठी फायदेशीर आहे. गुलाब पाण्यासोबत पेस्ट करून त्वचेवर लावावी.
आंघोळीच्या पाण्यात लिंबू मिसळावे आणि त्या पाण्याने आंघोळ करावी.
बेकिंग सोड्यात लिंबू मिसळून पेस्ट बनवा. ते खाज येत असलेल्या ठिकाणी 10 मिनिटे लावावे.