पावसाळ्यात भेट देण्यासाठी शिलाँग हे सर्वोत्तम ठिकाण आहे
कूर्गसुद्धा पावसाळी पिकनिकसाठी एक चांगला ऑप्शन आहे.
मान्सूनमध्ये फिरण्यासाठी केरळमधील मुन्नार हे चांगले डेस्टीनेशन आहे.
दार्जिलिंगची मजाही पावसाळ्यात फिरताना तुम्ही घेऊ शकता.
उत्तराखंडमधील रानीखेतही चांगला पर्याय आहे.
कोडाइकॅनलही चांगला पर्याय आहे पावसाळी पिकनिकसाठी.
पावसाळ्यात लदाखचा अनुभव काही औरच.
मध्यप्रदेशमधील पंचमढी हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे.
धर्मशाला हे डेस्टीनेशनही पावसाळ्यात पिकनिकला जाण्यासाठी एक पर्याय असू शकतो.