पावसाळ्यात त्वचेची काळजी घेणे हे आव्हानात्मक काम असते.

आर्द्रतेमुळे त्वचा चिकट आणि निस्तेज होते.

शेंगदाण्याचा फेस पॅक त्वचेच्या काळजीसाठी वापरला जाऊ शकतो.

दोन चमचे भिजवलेले शेंगदाणे बारीक करा, 2 चमचे दूध, 5 थेंब गुलाबजल घ्या.

मिक्स करून चेहऱ्यावर लावा, 10 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.

फेस मास्क लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि चिकटपणा दूर होतो.

केळ्यामध्ये पीनट बटर मिक्स करून चेहऱ्यावर लावा, 15 मिनिटांनी धुवा.

शेंगदाण्याचा पॅक त्वचेसाठी क्लिंजिंग एजंट म्हणून काम करतो. 

शेंगदाण्याच्या फेस पॅकमुळे पावसाळ्यात चेहऱ्याची चमक कायम राहते.