आर्द्रतेमुळे स्नॅक्स, कुकीज, बिस्किटांच्या शेल्फ लाइफवर परिणाम होतो.
हवामानामुळे अन्नपदार्थ ओलसर होतात. ते योग्यप्रकारे साठवा.
स्नॅक्स दीर्घकाळ नीट ठेवण्यासाठी या काही टिप्स
स्नॅक्स ओलसर ठिकाणांपासून दूर ठेवा.
स्नॅक्सचे पॅकेट घट्ट काचेच्या भांड्यात ठेवणं केव्हाही चांगलं.
हवाबंद काचेच्या भांड्यात साठवल्याने त्याची शेल्फ लाइफ वाढते.
पावसाळ्यात खाद्यपदार्थ सूर्यप्रकाशात ठेवणे टाळावे.
स्नॅक्समधील मीठ आणि साखरेचे प्रमाण आर्द्रतेमुळे खाद्यपदार्थांना ओलसर बनवते. त्यामुळे ते वेगवेगळे साठवावे.