पैशाशिवाय तुम्ही जगू शकत नाही. पैसा महत्त्वाचा आहे.

बहुतांश व्यक्ती पैसा कमावण्यासाठी नोकरी करतात.

तुम्हाला माहितेय कोणता देश सर्वात जास्त monthly salary देतो?

अमेरिका चौथ्या नंबरवर आहे तर monthly salary आहे 3,89,147 रुपये.

स्वित्झर्लंड पहिल्या नंबरसह सरासरी monthly salary 5,10,094 रुपये आहे.

दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या लक्झेंबर्गमधील नागरिकांचा सरासरी पगार 4,08,375 रुपये आहे.

4,05,711 रुपये monthly salaryसह सिंगापूर तिसऱ्या स्थानावर आहे.

कतारमध्ये सरासरी मासिक वेतन 3,53,770 रुपये आहे

या यादीत भारत 62 व्या क्रमांकावर आहे जिथे सरासरी मासिक वेतन 49,777 रुपये आहे.

नागरिकांची ही monthly salary टॅक्स भरल्यानंतर दिली जाते.