सर्व देशांचे स्वतःचे चलन आहे, भारताच्या बाबतीतही असेच आहे.

भारतीय नोटांच्या मागील बाजूस छापलेले चित्र कुठले आहे? तुम्हाला माहिती आहे का?

भारताच्या चलनाचे नाव आहे रुपया.

10 रुपयांच्या नोटेवर कोणार्कच्या सूर्य मंदिराचा फोटो आहे.

20 रुपयांच्या नोटेवर छापलेले चित्र एलोरा लेण्यांचे आहे

50 रुपयांच्या नोटेवर कर्नाटकातील हम्पी मंदिराचा फोटो आहे.

100 रुपयांच्या नोटेवर गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील 'राणी की वाव'चा फोटो आहे.

200 रुपयांच्या नोटेवर 'सांची स्तूप'चा फोटो आहे.

500 रुपयांच्या नोटेवर दिल्लीतील लाल किल्ल्याचा फोटो आहे.