अन्नाने शरीराला ऊर्जा मिळते. मात्र, आवडते पदार्थ खाल्ल्याने मूड सुधारतो.
मात्र, काही गोष्टींमुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो.
सॉफ्ट ड्रिंक्समुळे मूडही खराब होतो. त्यातल्या साखरेमुळे ऊर्जा मिळते पण झटक्यात निघूनही जाते.
ओमेगा 3 फॅटी एसिड चांगल्या मूडसाठी उपयोगी असते, मात्र चिप्समधील ओमेगा 6 फॅटी एसिडमुळे ओमेगा 3
फॅटी एसिड तयार होत नाहीत.
कॉफीमुळे mood swings आणि anxietyची समस्या उद्भवू शकते.
सेंद्रिय फळे आणि भाज्यांमध्ये कीटकनाशके असतात.त्यामुळे चिंता आणि मूड स्विंगच्या समस्येला सामोरे जावे लागते.
खाऱ्या शेंगदाण्यांमुळे mood swingsची समस्या निर्माण होते.
रिफाईंड कार्ब्स शरीरात जळजळ वाढवतात ज्यामुळे तणाव आणि मूड बदलतो.