मूग डाळीमध्ये लोह, व्हिटामिन्ससोबत पोटॅशियम, कॅल्शियम मॅग्नेशियम, कॉपर, फोलेट, फायबर भरपूर प्रमाणात असते.

मूगाच्या डाळीमुळे शरीराला एनर्जी मिळते. 

 मूगाच्या डाळीत कॅलरीज कमी प्रमाणात आढळतात, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. 

मूगाच्या डाळीमुळे पचनासंबधी समस्या दूर होतात. 

मूगाच्या डाळीमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. 

मूग डाळ चयापचय वाढवण्याचे काम करते, त्यामुळे आम्लपित्त, बद्धकोष्ठता, पेटके आणि अपचनाची समस्या होत नाही.

मूगाच्या डाळीमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.

मूगाची डाळ इम्युनिटी वाढवण्यास मदत करते. 

ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी मूगाच्या डाळीचं सेवन अवश्य करा.