सकाळी नाश्ता न केल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात.
शरीर निरोगी राहण्यासाठी पोषक तत्व असलेले पदार्थ खावे.
नाश्ता न केल्यास आजारांचा सामना करावा लागू शकतो.
नाश्ता न केल्यास मूड खराब होतो, एनर्जी लेव्हलही कमी होते.
नाश्ता न केल्यास वजन वाढण्याची समस्याही उद्भवू शकते.
पोषक घटक मिळण्यासाठी सकाळचा नाश्ता उपयुक्त ठरतो.
हार्ट हेल्दी राहण्यासाठी न चुकता सकाळी नाश्ता करावा.
नाश्ता न केल्यास स्ट्रेस हार्मोन्स वाढू शकतात, त्यामुळे चिडचिड होते.