या सवयींमुळे वजन वेगाने वाढते हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

पुरेशी झोप न झाल्यासही वजन वाढू शकते.

संशोधनात असे दिसून आले आहे की पुरेशी झोप न मिळाल्याने कॅलरीजचा वापर होत नाही, ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.

 जर तुम्ही pain killer च्या गोळ्या घेत असाल तर तुमचे वजन वाढू शकते.

तुम्ही जास्त प्रमाणात फॅटी फूड खात असाल तर तुमचे वजन वाढू शकते.

जेवण स्कीप केल्यासही तुमचे वजन वाढू शकते.

रात्री झोपायच्या आधी तुम्ही गरम दूध पीत असाल तरीही तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते.

झोपण्याच्या सहा तास आधी चहा-कॉफीचे सेवन केल्याने झोप खराब होते.

रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहणे, फोन पाहण्यानेही वजन वाढू शकते.