www.navarashtra.com

Published Jan 06,  2025

By  Shilpa Apte

सकाळच्या या सवयी तुमचं आयुष्य बदलू शकतात

Pic Credit -   iStock

सकाळच्या जीवनशैलीवर तुम्ही फोकस करा, संपूर्ण दिवसावर परिणाम होतो

लाइफस्टाइल

सकळी लवकर उठावे, आयुष्य बदलू शकते कारण तुम्हाला दिवसभर काम करण्यासाठी जास्त वेळ मिळतो

लवकर उठावे

दर काही दिवसांनी 15-30 मिनिटे लवकर उठण्याचा प्रयत्न करा. लवकर उठण्यास सुरूवात करा

कसे उठावे

सकाळी व्यायाम करावा. यामुळे तुमचा मूड सुधारतो आणि तणाव कमी होतो.

एक्सरसाइज करा

मेडिटेशन केल्याने मेंदू आणि मन शांत राहतं, त्यावर फोकस करा

मेडिटेशन

सकळी लवकर उठून पाणी प्यावे, हायड्रेट राहा, पचनक्रिया मजबूत करा

पाणी प्यावं

दलिया, फळं, अंडं, धान्य ब्रेकफास्टमध्ये खावे, वजन मेंटेन राहण्यास मदत होते

ब्रेकफास्ट

12 राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या