सकाळी मन शांत राहते असे म्हणतात. जाणून घेऊया सकाळी अभ्यास करणे किती शुभ आहे?

 विद्यार्थ्याने अभ्यासासाठी वेळ निश्चित करणे आवश्यक आहे.

सकाळी उठल्यावर मन शांत राहते. यावेळी केलेल्या कामात मन गुंतलेले असते.

सकाळी उठून अभ्यास करणं फायदेशीर असते. यामुळे मन ताजेतवाने राहते. 

सकाळी वातावरण शांत असते त्यामुळे अभ्यास चांगला होतो. 

सकाळी लवकर उठून अभ्यास केल्याने इतर कामं करायला वेळही मिळतो. 

सकळी शांतता असते त्यामुळे एकाग्रता वाढते.

सकाळी लवकर अभ्यास करणे चांगले मानले जाते. यामुळे revision करणेही सोपे होते.