या राशींच्या व्यक्ती खूप धोकायदायक असतात असं मानलं जातं.

 कुंभ - या व्यक्तींच्या मनातलं ओळखणं खूप कठीण असतं. 

वृश्चिक - यांची स्मरणशक्ती चांगली असते. ते वाईट गोष्टी विसरत नाही आणि बदला घेतातच

तूळ - या वक्ती कधी कधी त्यांची मर्यादा सोडून इतरांशी वागतात, जे धोकादायक ठरू शकते. 

मीन - या व्यक्ती जीव ओतून प्रेम करतात, मात्र फसवणूक झाल्यास त्यांचा राग शांत करणं कठीण.

मिथुन - गोष्टी लपवण्यात आणि मॅनिप्युलेट करण्यात यांचा हात कोणीच धरू शकत नाही. 

यांच्या चेहऱ्यावरून त्यांची पुढची चाल कोणीच ओळखू शकत नाही. 

मेष - या राशीच्या व्यक्ती एक खोटं लपवण्यासाठी दहा खोटं बोलतात.