कोणती कार सर्वाधिक मायलेज देते याबाबत V3 Cars या प्लॅटफॉर्मने एक लिस्ट जारी केली आहे.
Picture Credit: Pinterest
ही कार 18.13 Kmpl चा मायलेज देते.
Picture Credit: Pinterest
ही कार 17.57 kmpl चा मायलेज देते.
Picture Credit: Pinterest
मारुती फ्राँक्सचा पेट्रोल व्हर्जन 14.88 kmpl इतका मायलेज देतो.
Picture Credit: Pinterest
टाटा पंच ही एक लोकप्रिय कार. या कारचा पेट्रोल व्हेरिएंट 13.79 Kmpl इतका मायलेज देतो.
Picture Credit: Pinterest
किया सायरोसचा डिझेल व्हेरिएंट 13.59 Kmpl इतका मायलेज देतो.
Picture Credit: Pinterest
इंदाई क्रेटा ही ह्युंदाईची सर्वाधिक लोकप्रिय एसयूव्ही आहे. याचे पेट्रोल व्हेरिएंट 13.07 Kmpl मायलेज देते.
Picture Credit: Pinterest