RRR स्टार राम चरणची आई सुरेखा कोनिडाला देखील अभिनेत्री होती. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रश्मिका मंदान्नाचं आपल्या आईशी खूप छान बॉन्डिंग आहे.
पुष्पा स्टार अल्लू अर्जुनची आई गृहिणी आहे. त्याच्या आईचे नाव निर्मला अल्लू आहे.
साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पॉवर स्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या पवन कल्याणच्या आईचे नाव अंजना देवी. ती गृहिणी आहे.
शोभा चंद्रशेखर या थलपथी विजयच्या आई आहेत. त्या एक सुप्रसिद्ध पार्श्वगायक, लेखक, दिग्द
र्शिका आणि निर्माती आहे
त.
समंथा रुथ प्रभूच्या आईचे नाव निनेट प्रभू आहे. समंथाच्या आईला लाइमलाइटपासून दूर राहणे आवडते.
लायगर फेम विजय देवरकोंडाच्या आईचे नाव देवराकोंडा माधवी आहे. माधवी लाइमलाइटपासून दूर राहते.
काजल अग्रवालची आई खूप सुंदर आहे. काजलची आई उद्योजिका आहे, मात्र लाईमलाईटपासून दूर आहे.
साऊथ इंडस्ट्रीमध्ये प्रिन्स नावाने प्रसिद्ध असलेल्या सुपरस्टार महेश बाबूच्या आईचं नाव आहे इंदिरा देवी. मात्र, आता त्या या जगात नाहीत.
साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री श्रिया सरनच्या आईचे नाव नीरजा सरन आहे. त्या प्रसिद्धीच्या झोतात राहत नाही.