हा फोन Motorola कंपनीच्या Edge 50 Pro आणि Edge 50 Fusion सिरीजचा भाग आहे

Motorola Edge 50 Ultra भारतात 59 हजार 999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे

२४ जून दुपारी १२ वाजल्यापासून Motorola Edge 50 Ultra ची विक्री सुरु होणार आहे

कंपनीकडून ग्राहकांना ५,००० रुपयांचे डिस्काऊंट दिले जात आहे

डिस्काउंटनंतर Motorola Edge 50 Ultra ची किंमत ५४ हजार ९९९ रुपये असेल

Motorola Edge 50 Ultra फोनमध्ये ६.७ इंचाचा पोलेड डिस्प्ले आहे

या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला Qualcomm Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर मिळेल

बँक ऑफर्सच्या फायद्याने ग्राहकांना या फोनवर अधिक डिस्काऊंट दिले जाणार आहे

या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला १६ GB पर्यंत RAM चा पर्याय आहे