अभिनेत्री मौनी रॉयचं बिकीनीमध्ये फोटोशूट

मौनी रॉय नेहमीच तिचे बिकिनी फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. 

या बिकीनी फोटोजमध्ये मौनी रॉय सिझलिंग दिसत आहे. 

फोटोजमध्ये तिची सेक्सी फिगर आणि टोन्ड बॉडी लूक पाहायला मिळत आहे.

 मौनी रॉय अशा अभिनेत्रींपैकी आहे जी स्वत:ला मेंटेन ठेवते. 

मौनी रॉयने सिनेमांसोबत  मालिकांमध्येही काम केलेलं आहे. 

मौनी रॉयला खरी ओळख नागिन मालिकेतून मिळाली

मौनी रॉयने तिच्या लूकवर खूप मेहनत घेतली आहे.

मौनी द वर्जिन आणि मोगुल या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.