ब्लॅक रफल्ड आउटफिटमध्ये मौनी रॉयच्या दिलखेचक अदा
Photo Credit:imouniroy/instagram
अभिनेत्री मौनी रॉय तिच्या अभिनयासोबतच लूकसाठीही ओळखली जाते.
नुकतेच तिने ब्लॅक ड्रेसमधले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
ब्लॅक कलरचा हा रफल्ड मिडी ड्रेस आहे.
या ड्रेससोबत मौनी रॉयने मिनिमल मेकअप केला आहे.
तिने या ड्रेससोबत केस मोकळे सोडले आहेत.
मौनीने या ड्रेससोबत ब्लॅक फर किटन हील सँडल घातले आहेत.
तिच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत.
तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.