मौनी रॉय नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते.

नुकतेच तिने रेड ड्रेसमधले काही फोटो शेअर केले आहेत.

सिल्कचा रेड टॉप आणि त्याच्यासोबत रेड आणि व्हाइट स्ट्रिप्ड स्कर्ट  असा तिचा यात लूक आहे.

या फोटोमध्ये मौनी एखाद्या बाहुलीसारखी दिसतेय.

काहींनी तिची तुलना बार्बी डॉलसोबत केली आहे.

टर्टलनेक आणि स्लिव्हलेस टॉप तिला शोभून दिसतोय. 

केस कर्ल करून तिने पोनिटेल घातलाय.

मौनी रॉयचे फोटो नेहमीच चाहत्यांना आवडतात.

मौनीच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.