मौनी रॉय ही टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

मौनी रॉयचा हॉट लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मौनी रॉयचा किलर ब्लॅक लूक  पाहा

मौनी रॉयचा ऑफ शोल्डर शॉर्ट ड्रेस लूक खूपच सुंदर आहे.

पारदर्शक फेदर ड्रेसमध्ये अभिनेत्रीची स्टाईल काळजाचा ठोका चुकवत आहे.

मौनीचा ब्लॅक टू पीस बिकिनी लूक खूपच हॉट आहे.

या काळ्या रंगाच्या वन शोल्डर बॉडीकॉन गाऊनमध्ये मौनी खूपच सुंदर दिसत आहे.

मौनीचा ब्लॅक शॉर्ट कॉलर ड्रेस व्हेकेशनसाठी चांगला पर्याय आहे.