मौनी रॉय तिच्या फॅशन सेन्समुळे आणि स्टायलिश लूकमुळे नेहमीच चर्चेत असते

नुकतेच मौनी रॉयने तिच्या इंस्टा अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. 

या फोटोमध्ये मौनीने ट्रेडिशनल वेअर केलेला दिसत आहे. 

मौनीने गोल्डन रंगाची शिमरी साडी वेअर केलेली आहे. 

ब्राऊन डीप नेक ब्लाउजसह मौनीने तिच्या लूकला बोल्ड टच दिला आहे.

 लाईट मेकअप करत केस मोकळे सोडून तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

मौनीने मेकअप रुममध्ये तिचं हे फोटोशूट केलेलं आहे.