स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथ व्रत करतात.

मौनी रॉयचा ग्लॅमरस लेहेंगा तुम्हीही ट्राय करू शकता.

मौनीचा गुलाबी लेहरिया प्लेन कट स्लीव्हज चोली लूक खूपच सुंदर दिसत आहे.

नूडल स्ट्रॅप चोलीसह या गडद हिरव्या चमकदार लेहेंग्यात अभिनेत्री खूपच आकर्षक दिसते.

गडद बहुरंगी धागा वर्क लेहेंगा तुमच्या करवा चौथच्या लूकला ग्लॅमरस टच देईल

मौनी या लाल रंगाच्या बनारसी लेहेंग्यात व्ही नेक चोली आणि मांग टिक्कासह अतिशय पारंपरिक दिसत आहे

ब्राऊन रंगाचा सॅटिन लेहेंगा, फुल स्लीव्हज हेवी वर्क सुंदर दिसत आहे.

मौनी रॉयचे हे पारंपरिक लूक एकदा ट्राय करून पाहा.