तोंडाच्या अल्सरने त्रस्त असल्यास या घरगुती उपायांचा अवलंब करा.
मिठाच्या पाण्याने गुळण्या करा, त्यातील एन्टीसेप्टिक गुणधर्मामुळे आराम वाटेल.
एलोवेरा जेल तोंडाच्या अल्सरवर लावावे.
कोरफडीचा रसही तोंडांच्या अल्सरवर उत्तम उपाय आहे.
मधामुळे सूज कमी होईल, त्यामुळे वेदनाही कमी होतील.
मधातील बॅक्टेरिया अल्सर कमी करण्यास मदत करतो.
खोबरेल तेलही तोंडातील अल्सरवर उत्तम उपाय आहे.
खोबरेल तेल प्रोबायोटिक आहे त्यामुळे जखम भरून येण्यास मदत होते.
जेवणात दह्याचा समावेश करा. दह्यातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया पोट थंड ठेवतील.