मृणाल ठाकूरच्या हटके अदा, ग्लॅमरस लूकवर चाहते फिदा

Photo Credit - instagram

मृणाल ठाकूर तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्समुळेही चर्चेत असते.

तिने नुकतेच एका फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोशूटमध्ये तिने ब्राउन हाय स्लिट गाऊन घातला आहे.

फुल स्लीव्ह असलेल्या या गाऊनसोबत तिने ब्लॅक थाय हाय बुट्स घातले आहेत.

तिने कानात मोत्याचे स्टड इअररिंग्स घातले आहेत.

स्मोकी आयशॅडो, सुंदर आयलायनर आणि ब्लश पिंक लिपस्टिक यामुळे तिचा लूक आणखी छान दिसतोय. 

केस मोकळे सोडून तिने हेअरबँड लावला आहे.

तिच्या हटके अदा आणि ग्लॅमरस लूक पाहून चाहते फिदा झाले आहेत.