मृण्मयी देशपांडे मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
मृण्मयी देशपांडेने अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलंय.
येत्या 1 मे ला मृण्मयी देशपांडेचा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' सिनेमा रिलीज होतोय.
Title 2
सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला.
मृण्मयी देशपांडे, सुनील बर्वे या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत.
मृण्मयी देशपांडेने हा स्पशेल लूक ट्रेलरसाठी लाँच केला होता.
मृण्मयी देशपांडे या लूकमध्ये गॉर्जिअस दिसत आहे.
साडीला मॅचिंग असा मेकअप मृण्मयीने केलेला आहे.