मृण्मयीच्या या लूकची सोशल मीडियावर चर्चा आहे.

या पांढऱ्या साडीत मृण्मयी खूपच सुंदर दिसत आहे.

 'स्वरगंधर्व सुधीर फडके'मध्ये सुधीर फडकेंच्या पत्नीची भूमिका साकारतेय.

सिनेमाच्या प्रमोशनसाठी मृण्मयी करत असलेले लूक चर्चेत आहेत.

पांढरी साडी, स्लिव्हलेस ब्लाउज वेअर केला आहे.

साडीवर चेरीची एम्ब्रॉयडरी केलेली आहे.

खड्याचे कानातले आणि केसांचा पोनीटेल, साधा मेकअप करत क्लासिक लूक केला आहे.

मृण्मयीचं साड्यांचं कलेक्शन सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.