24 सप्टेंबर 2007 रोजी  ट्वेंटी20 विश्वचषकात आपल्या संघाला विजय मिळवून दिल्यानंतर धोनीने ट्रॉफी सोबत पोझ दिली

भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरिज जिंकली

आयपीएल 2010 मध्ये CSK पहिल्यांदा फायनल जिंकले.

वनडे वर्ल्ड कप 2011 भारताचा ऐतिहासिक विजय

सलग दुसऱ्या वर्षी म्हणजेच 2011 मध्येही CSK ने आयपीएल जिंकली

धोनीने दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंडिया स्टँडर्ड बँक प्रो20 मध्ये विजय मिळवला

2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वात चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकली

आयपीएल 2018 मध्येही CSK ने तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली

चेन्नई सुपर किंग्जने ऑक्टोबर 2021 चौथ्यांदा IPL जिंकली