मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटेने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे.

मुग्धाने तिच्या रिसेप्शन पार्टीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

'आमचं झालंय' या टॅगखाली मुग्धाने लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

रिसेप्शन पार्टीत मुग्धाने रॉयल ब्लू रंगाची पैठणी नेसली होती.

हलकासा मेकअप, आणि त्याला साजेशी हेअर स्टाईल करत लूक पूर्ण केला.

यावेळी मुग्धाने पैठणीवर पारंपरिक दागिने घातले होते.

रिसेप्शन पार्टीचा हा लूक मुग्धाने सोशल मीडियावर शेअर केला 

सारेगमप लिटील चॅम्प्समधून मुग्धा आणि प्रथमेशची जोडी लोकप्रिय झाली.