राधिका मर्चंट मुकेश अंबानीची सून आहे.

जाणून घेऊया राधिका मर्चंटच्या फिटनेसचं रहस्य.. 

फिटनेससाठी राधिका मर्चंट क्लासिकल डान्स करते.

राधिका मर्चंट 8 वर्ष भरतनाट्यम शिकलेली आहे.

राधिका फिट राहण्यासाठी स्विमिंगसुद्धा करते.

शास्त्रीय नृत्यामुळे शरीराला फायदा होतो, रक्ताभिसरण वाढतं. 

क्लासिकल डान्स केल्यामुळे कार्डिओची कमतरता पूर्ण होते. 

डान्समुळे त्वचेलाही चमक येते, मेंदू सक्रीय राहण्यासाठी उत्तम