मुकेश अंबानी यांनी आपल्या कर्मचाऱ्याला 1500 कोटींचे घर भेट म्हणून दिलं आहे

मनोज मोदी असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे
मनोज मोदी असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे
मनोज मोदी हे मुकेश अंबानी यांचे सर्वात जुने कर्मचारी आणि मित्र आहेत

मुकेश अंबानी यांनी दिलेलं हे आलिशान घर 22 मजली आहे

हे घर मुंबईतील नेपियन सी रोडवर आहे.
हे घर मुंबईतील नेपियन सी रोडवर आहे.
या मालमत्तेला वृंदावन असे नाव देण्यात आले आहे.

या इमारतीची किंमत 1,500 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

मनोज मोदी रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलच्या संचालकपदावर आहेत.