१९२८ मध्ये महालक्ष्मी ते बोरिवलीदरम्यान ३ डब्यांची लोकल सुरू झाली.
Picture Credit: Mumbai Heritag
मुंबईच्या जुन्या रेल्वे प्रवासाची आठवण करून देणारे हे दुर्मिळ छायाचित्र!
Picture Credit: Mumbai Heritag
सायन कोळीवाडा स्थानकाचा हा जुना फोटो मुंबईच्या रेल्वे इतिहासाची साक्ष देतो.
Picture Credit: Mumbai Heritag
१९०० मधील या फोटोत चर्चगेटहून कुलाब्याकडे जाणारी रेल्वे दिसते.
Picture Credit: Mumbai Heritag
जवळपास शंभर वर्षांपूर्वीचे दादर स्थानक कसे दिसत होते? पाहा हा दुर्मिळ फोटो!
Picture Credit: Mumbai Heritag
प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर उभी असलेली जुनी लोकल मुंबईच्या भूतकाळात घेऊन जाते.
Picture Credit: pinterest