भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर दहीसरमधून विजयी
Picture Credit: Social media
सदा सरवणकरांचा मुलगा समाधान सरवणकर आणि मुलगी प्रिया सरवणकर पराभूत
Picture Credit: Social media
खासदार रवींद्र वायकरांची मुलगी दीप्ती वायकर पराभूत
Picture Credit: Social media
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या विजयी
Picture Credit: Social media
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर विजयी झालेल्या आहेत
Picture Credit: Social media
मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार विजयी
Picture Credit: Social media