राज्यात 29 महानरगपालिकांसाठी मतदान होणार आहे
Picture Credit: Pinterest
व्होटर ID दाखवल्यानंतरही तुम्हाला मतदान करता येणार आहे
Picture Credit: Pinterest
आधार कार्ड किंवा पासपोर्ट दोन्हीपैकी कोणताही पुरावा मतदानासाठी ग्राह्य धरणार
Picture Credit: Pinterest
पॅनकार्डसोबत असल्यासही तुम्हाला मतदान करण्याचा हक्क बजावता येईल
Picture Credit: Pinterest
राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, पोस्ट खात्याचे पासबुकही ओळखपत्राचा पुरावा ग्राह्य
Picture Credit: Pinterest
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील ओळखपत्रही पुरावा म्हणून चालेल
Picture Credit: Pinterest
लोकसभा, राज्यसभा सचिवालय, विधानपरिषद सचिवालय यांचे ओळखपत्र
Picture Credit: Pinterest
सरकारचे आरोग्य विमा योजनेचे कार्डही मतदानासाठी ओळखीचा पुरावा
Picture Credit: Pinterest