इस्रायल मध्ये किती मुस्लिम लोकं राहतात?

Lifestyle

16 JUNE, 2025

Author:  मयूर नवले

पुन्हा एकदा इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू झाले आहे.

इस्रायल आणि इराण 

Picture Credit: PTI and Pexels

दोन्ही देश एकमेकांवर आक्रमक होत मिसाईलचा मारा करत आहे.

आक्रमकता

अशातच इराणने इस्रायलला परमाणु बॉम्बची धमकी सुद्धा दिली आहे.

धमकी

इराण एक मुस्लिम देश आहे तर इस्रायल यहूदी देश आहे.

विविधता

अशातच आज आपण जाणून घेऊयात की इस्रायलमध्ये किती मुस्लिम राहतात.

इस्रायल मधील मुस्लिम

इस्रायल यहूदी देश जरी असला तरी तेथे लाखो मुसलमानांचे वास्तव्य आहे.

लाखो मुसलमानांचे वास्तव्य

एकूण लोकसंख्या

इस्रायलची एकूण लोकसंख्या 90 लाखांपेक्षा अधिक आहे.

एवढी आहे संख्या

तेच, इस्रायलमध्ये मुस्लिम लोकांची एकूण संख्या 17 लाखांपेक्षा अधिक आहे.

म्हणूनच वडिलांचा आधार कधी हरवू नये असं वाटतं