मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ कुराणमध्ये डुकराचे मांस हराम असल्याचे सांगण्यात आले आहे.
कुराणातील वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
कुराणानुसार, हलाल नसलेला कोणताही प्राणी खाऊ शकत नाही.
कुराणात म्हटले आहे की मृत प्राण्यांचे मांस खाणे हराम आहे.
काही शास्त्रज्ञांच्या मते डुकराचे मांस खाल्ल्याने 72 प्रकारचे आजार होऊ शकतात.
डुकराच्या मांसामध्ये Taenia solium नावाचे बॅक्टेरिया असतात.
या बॅक्टेरियाचा थेट परिणाम तुमच्या मनावर होऊ शकतो.
एवढेच नाही तर डुक्कर हा सर्वात अस्वच्छ प्राणी मानला जातो.
त्यामुळे मुस्लीम नागरिक डुकराचे मांस खात नाहीत.