Published Oct 6, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
चेन्नई एक्सप्रेस हा रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि UTV मोशन पिक्चर्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंट द्वारे निर्मित 2013 चा चित्रपट आहे.
Rab Ne Bana Di Jodi २००८ मध्ये बनवलेली एक हिंदी फिल्म आहे . फिल्मचे मुख्य कलाकार शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा आहेत.
कल हो ना हो हा 2003 चा भारतीय हिंदी-भाषेतील रोमँटिक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे.
कभी खुशी कभी गम हा 2001 चा हिंदी चित्रपट आहे.
ओम शांती ओम हा 2007 चा भारतीय रोमँटिक कल्पनारम्य चित्रपट आहे जो फराह खान लिखित आणि दिग्दर्शित आहे.
मोहब्बतें हा 2000 मधील हिंदी भाषेतील रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे जो आदित्य चोप्रा लिखित आणि दिग्दर्शित आहे.
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटात शाहरुख खान, काजोल, अमरीश पुरी, फरीदा जलाल यांनी मुख्य भुमिका साकारली आहे.
दिलवाले हा रोहित शेट्टी दिग्दर्शित 2015 चा हिंदी भाषेतील रोम-कॉम ॲक्शन चित्रपट आहे.
डंकी हा 2023 चा भारतीय हिंदी-भाषेतील विनोदी नाटक चित्रपट आहे.
जवान हा 2023 चा भारतीय हिंदी भाषेतील ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे.
कुछ कुछ होता है हा 1998 चा हिंदी भाषेतील रोमँटिक चित्रपट आहे. हा करण जोहरने लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे.
पठाण हा 2023 चा सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आणि आदित्य चोप्रा निर्मित ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे.