मोहरीचं तेल-सैंधव मीठाने मसाज

Life style

08 November 2025

Author:  शिल्पा आपटे

मोहरीचं तेल आणि सैंधव मीठ मिक्स करा आणि मसाज करा

मसाज

Picture Credit: Pinterest 

लहान मुलांच्या पायांना, तळव्यांना, छातीला मोहरीचं तेल-सैंधव मीठाने मसाज करा

घरगुती उपाय

Picture Credit: Pinterest

मोहरीचं तेल आणि सैंधव मीठामुळे हिरड्या, सांधेदुखी कमी होण्यास मदत होते

मसल्स, सांधेदुखी

Picture Credit: Pinterest

सैंधव मीठात मॅग्नेशिअम भरपूर असते, त्यामुळे मॅग्नेशिअमची लेव्हल वाढते

मॅग्नेशिअम

Picture Credit: Pinterest

सांधेदुखी, मसल्स, स्ट्राँग हाडांसाठीी उपयुक्त ठरते

स्ट्राँग हाडं

Picture Credit: Pinterest

मिनरल्स स्क्रिनमध्ये लवकर Absorb होतात, मॉइश्चराइज करते स्किन

ड्रायनेस, खाज

Picture Credit: Pinterest

मोहरीचं तेल, सैंधव मीठाने मसाज केल्यास ब्लड सर्कुलेशन वाढते

ब्लड सर्कुलेशन

Picture Credit: Pinterest

आंघोळ करण्याआधी 10 ते 15 मिनिटे मसाज करा, आणि मग आंघोळ करा

कोमट पाणी

Picture Credit: Pinterest

ब्लड प्रेशर, ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते

मोहरीचं तेल

Picture Credit: Pinterest