मायरा वैकुळ ही मराठी स्मॉल स्क्रीनवरील लोकप्रिय बालकलाकार
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून मायराला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली.
मायराच्या फोटोंचीच नाही तर इंस्टाग्राम रिलीचीही चाहत्यांमध्ये चर्चा.
परेश मोकाशी दिग्दर्शित नाच गं घुमा या सिनेमात मायरा झळकणार आहे.
मायराने खणाचा परपोलका घालून फोटोशूट केलं आहे.
मायराचा हा स्टायलिश अंदाज साऱ्यांनाच भावला आहे.
परकर पोलक्याला मॅचिंग असे मोत्याचे दागिने मायराने घातले आहेत.
मायराच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.