आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात रहस्यमय ठिकाणाबद्दल सांगणार आहोत.

चेक रिपब्लिकमध्ये एक रहस्यमय खड्डा आहे. जाणून घेऊया त्याबद्दल. 

या खड्ड्याला नरकाचे प्रवेशद्वार म्हणतात. 

या खड्ड्याची खोली एवढी आहे की आजतागायत कोणीही मोजू शकलेले नाही

हा खड्डा झाकण्यासाठी त्याच्या वर houska कॅसल नावाचे घर बांधण्यात आले. जेणेकरून त्यात कोणी पडू नये. 

असे मानले जाते की या खड्ड्यात पडल्यानंतर माणूस म्हातारा होतो

13व्या शतकात कैद्याला दोरीने बांधून या खड्ड्यात टाकले जात असे.

काही सेकंदात किंचाळण्याचा आवाज आला, मग त्याला लगेच वर खेचले

जेव्हा त्या कैद्याला बाहेर काढण्यात आले तेव्हा तो म्हातारा झाला होता.