यावर्षी नाग पंचमी २९ जुलै रोजी साजरी केली जाणार आहे.
Picture Credit: Istockphoto
नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकर आणि नागदेववतेची पूजा केली जाते.
नागपंचमीला नाग दिसणे शुभ की अशुभ हे जाणून घेऊयात.
नागपंचमीच्या दिवशी नाग-नागिणीची जोडी दिसल्यास जीवनातील अडचणी दूर होण्याची शक्यता असते.
नागपंचमीला शिवलिंगवार नाग दिसल्यास ते अत्यंत शुभ आणि चांगले समजले जाते.
नाग पंचमीला नागदेवतेचे दर्शन झाल्यास तुमच्यावर महादेवाची कृपा होते असे म्हटले जाते.