श्रावण महिन्याच्या शुक्स पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. यावेळी 29 जुलै रोजी नागपंचमी आहे.
नागपंचमीच्या दिवशी कोणत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवायचा, जाणून घ्या
नागपंचमीच्या दिवशी खीर पुरीचा नैवेद्य दाखवल्याने नाग देव प्रसन्न होतात. त्यामुळे तुमची अडकलेली सर्व कामे पूर्ण होतात.
नागपंचमीच्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी दाखवल्याने जीवनात अपेक्षित यश मिळते. त्यामुळे तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते.
नागपंचमीच्या दिवशी केशराची खिरीचा नैवेद्य दाखवावा. यामुळे घरात सुख समृद्धी येते
दाल बाटीचा प्रसाद दाखवल्याने व्यक्तीला नोकरीत प्रमोशन मिळू शकते. जीवनात प्रगती होते.
नागपंचमीच्या दिवशी मालपुआ बनवण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी मालपुआचा नैवेद्य दाखवल्याने कर्जातून सुटका होऊ शकते.