नागपंचमीचे व्रत यंदा 21 ऑगस्ट रोजी आहे.
यंदाची नागपंचमी अतिशय खास मानली जाते. कारण यावेळी नागपंचमीला एक खास योग आहे.
यावेळी नागपंचमीला सर्वार्थ सिद्धी योग होणार आहे. तो शुभ योग मानला जातो.
चला जाणून घेऊया नागपंचमीला बनणाऱ्या सर्वार्थ सिद्धी योगामुळे कोणत्या राशींना फायदा होईल.
Title 2
मेष - नागपंचमीला मेष राशीच्या लोकांना धनप्राप्तीचे योग येतील.
वृश्चिक - नागपंचमीला वृश्चिक राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल.
धनु - सर्वार्थ सिद्धी योगातून व्यवसायात लाभ होईल. अनावश्यक वादांपासून दूर राहा.
कुंभ - मानसिक तणाव दूर होईल. पैशाची स्थिती चांगली राहील.
मकर- प्रवासाची शक्यता आहे. करिअरमध्ये फायदा होऊ शकतो.